जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत ५ कि.मी. परिसरापर्यंत आणि सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत ३ कि.मी.पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. ...
परभणी शहरातील दर्गा रोड भागातील २१ वर्षे आणि २८ वर्षे अशा दोन युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११८ वर पोहोचली आहे. ...
शरीरावर तसेच पोटावर वार केले व जखमी अवस्थेत सदरील मुलीला सोडून आरोपी निघून गेला. ...
तीन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. ...
पाथरी तालुक्यात सर्वाधिक २३ टक्के पाऊस ...
जून महिन्यातच दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत ...
उसाचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. ...
अधीक्षकांनी सेवेतून केले बडतर्फ ...
मे महिन्याच्या शेवटी या बंधाऱ्यातील पाणी पातळी पातळी शून्य टक्क्यावर होती. ...