लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीचा पारा ५.१ अंशावर - Marathi News | Parbhani mercury at 5.1 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा पारा ५.१ अंशावर

१९ डिसेंबरपासून तापमानात बदल होण्यास प्रारंभ झाला. १२.३ अंशावरून पारा थेट ७ अंशापर्यंत घसरल्याने जिल्हाभरात वातावरण गारठले आहे. थंडीमुळे ... ...

सिझेरियनला फाटा; ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती - Marathi News | Cesarean section; Natural delivery of 800 women | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सिझेरियनला फाटा; ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती

लोकमत न्यूज नेटवर्क जिंतूर : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात सिझेरियन टाळून ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती केली ... ...

बांधकाम साहित्याचा वाहतुकीस अडथळा - Marathi News | Obstruction of construction materials | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बांधकाम साहित्याचा वाहतुकीस अडथळा

मोंढ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था परभणी : येथील मोंढा बाजारपेठेतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत ... ...

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे - Marathi News | Manpa undertook cleaning work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ... ...

कडाक्याच्या थंडीत कापूस विक्रीसाठी शेतकरी आठ-आठ दिवस रांगेत - Marathi News | Farmers line up for eight days to sell cotton in the bitter cold | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कडाक्याच्या थंडीत कापूस विक्रीसाठी शेतकरी आठ-आठ दिवस रांगेत

सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी ... ...

महाआवास अभियानाबाबत एक दिवसीय कार्यशाळा - Marathi News | One day workshop on Mahawas Abhiyan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाआवास अभियानाबाबत एक दिवसीय कार्यशाळा

पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित असलेल्या घरांची कामे पूर्ण करून घेत तालुका ... ...

लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर - Marathi News | After the lockdown, the issue of employment in Jintur taluka became serious | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

जिंतूर- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला ... ...

जुन्या नाण्यांच्या बदल्यात ५० लाखांच्या लालचीतून एका महिलेने गमावले १७ हजार रुपये  - Marathi News | A woman lost Rs 17,000 out of greed for Rs 50 lakh in exchange for old coins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जुन्या नाण्यांच्या बदल्यात ५० लाखांच्या लालचीतून एका महिलेने गमावले १७ हजार रुपये 

ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. ...

ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत - Marathi News | The murder of a man kidnapped with ustodi money; Two accused arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत

१८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह आढळून आला होता ...