लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक - Marathi News | The friction of the hanging wires caused a spark, burning six acres of sugarcane | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक

शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळून खाक; पूर्णा तालुक्यातील निळा येथील घटना ...

राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले - Marathi News | Rajesh Vitekar's courage paid off, he fought and won the Legislative Assembly while on the Legislative Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले

२०१९ ला राजेश विटेकर यांनी थेट लोकसभा लढविली पण पदरी अपयश, त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा लढवत जिंकले ...

रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात - Marathi News | A man killed after hitting tempo on the road; Early morning accident on Pathri-Ashti road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात

पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ उभ्या टेम्पोवर दुचाकी पाठीमागून धडकुन अपघात ...

परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार - Marathi News | Hundreds of voters lined up at the polling station in Parbhani after six o'clock | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण आठ वाजेपर्यंत कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ...

मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना - Marathi News | An old man who had come to vote died on the steps of the polling station; Incidents in Jintur Taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

ह्रदयविकाराचा झटका आल्याने ५५ वर्षीय मतदार लिंबाजी पांडुरंग खिस्ते यांचा मृत्यू ...

मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Video of voting goes viral; Offense against one in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल ...

परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान - Marathi News | 18.49 percent polling in Parbhani district in four hours; Candidates voted together | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. ...

Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य! - Marathi News | Basmath Vidhan Sabha 2024 : Two nationalists are fighting; Disciple contesting election against Guru! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!

२०१९ च्या निवडणुकीत दांडेगावकरांच्या पुढाकारातूनच आमदार राजू नवघरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. ...

महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार - Marathi News | If the grand alliance government comes, will increase the wave of beloved sisters: Ajit Pawar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार

पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार कोटी देण्याचे अजित पवार यांचे आश्वासन ...