डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...
दररोज अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना आता यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. ...
Parabhani Violence: परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे. ...
वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, बाजारपेठ बंद ...
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. ...
VBA Prakash Ambedkar News: सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ...
आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. ...
परभणी शहरात विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ...
ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाला निवेदन देत संबंधित घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ...
या प्रकारानंतर सदरील कृत्य करणाऱ्या इसमास परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चोप दिला. ...