CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हृदयस्पर्शी घटनेने चुडावा, कलमुलासह परिसरात शोककळा पसरली आहे. ...
तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली ...
परभणीत ३६ टक्के डॉक्टरांची कमतरता, लेखापरीक्षण अहवालात ओढले ताशेरे ...
जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. ...
परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर धरणे आंदोलन सुरू आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके आले होते. ...
आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला. ...
धावत्या बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली, पण चालकाने वाहकाच्या मदतीने वेळीच सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले ...
पूर्णा पंचायत समितीतील प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा नोंद; दोन तत्कालीन गटविकास अधिकारी सहभागी ...
आमदार सुरेश धस हे महायुतीत असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत आहेत. ...
पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. ...