CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर सापळा रचून घेतले ताब्यात ...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कौसडी जि. प. प्रशाला शाळेच्या मैदानावर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती साकारत अनोखी मानवंदना दिली. ...
अपघातात तीन ते चार जण जखमी ...
परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी; आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात ...
गतीमंद अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्यास १४ वर्ष सश्रम कारावास; परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल ...
परिस्थितीशी संघर्ष करत विधवा ऊसतोड मजुराच्या मुलीची मुंबई पोलीस दलात निवड ...
एसीबी पथकाची कारवाई : नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी तीन हजार स्विकारले ...
साडेचार लाख डिपाॅझिट रक्कम मिळत नसल्याने न्यायालयाने दिले आदेश ...
ऐनवेळी उपकेंद्र निर्मितीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ; जिल्हा परिषद शाळेत करावी लागली व्यवस्था ...
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिली. ...