लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक - Marathi News | Schedule of Nanded-Dadar Special Train to Chaityabhoomi on Mahaparinirvana Day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने समाजबांधवांच्या सुविधेसाठी आदिलाबाद ते दादर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास - Marathi News | undisciplined conductor-driver, the bus took almost 25 hours for the 8-hour journey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास

संबंधित वारकरी आता एसटी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या मनस्थितीत आहेत. ...

मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला? - Marathi News | Munde, Bansode again or a chance for Navya? Who will get ministerial lottery in Marathwada from 'Dadan' quota? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...

शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न - Marathi News | Teacher Masanaji Tudame ends life with wife and daughter; Villagers are stunned by the cremation of the three on the same pyre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न

किनीकदू गावात एकही चूल पेटली नाही ...

सेल्समन बनून घरात शिरला, संधीसाधत केला विनयभंग; आरोपीस चार वर्ष सश्रम कारावास - Marathi News | Enters house posing as salesman, molests opportunistically; Four years rigorous imprisonment for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेल्समन बनून घरात शिरला, संधीसाधत केला विनयभंग; आरोपीस चार वर्ष सश्रम कारावास

चार साक्षीदार तपासण्यात आले; परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत सुनावली शिक्षा ...

गंगाखेड हादरले; शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन - Marathi News | Gangakhed in shock; The teacher ended his life under the train along with his wife and daughter | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड हादरले; शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन

गंगाखेड शहरानजीक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने खळबळ  ...

लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक - Marathi News | The friction of the hanging wires caused a spark, burning six acres of sugarcane | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक

शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळून खाक; पूर्णा तालुक्यातील निळा येथील घटना ...

राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले - Marathi News | Rajesh Vitekar's courage paid off, he fought and won the Legislative Assembly while on the Legislative Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले

२०१९ ला राजेश विटेकर यांनी थेट लोकसभा लढविली पण पदरी अपयश, त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा लढवत जिंकले ...

रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात - Marathi News | A man killed after hitting tempo on the road; Early morning accident on Pathri-Ashti road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात

पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ उभ्या टेम्पोवर दुचाकी पाठीमागून धडकुन अपघात ...