एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. ...
परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली. ...