लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी - Marathi News | Retired Justice Vijay Achaliya, head of the inquiry committee, visits Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी

निवृत्त न्यायमूर्ती आचलिया यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला दिली भेट ...

चक्क तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळाची चोरी; मुख्य आरोपी निघाला रेल्वेतीलच अभियंता - Marathi News | Railway track worth Rs 30 lakh stolen; Main accused turns out to be a railway engineer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चक्क तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळाची चोरी; मुख्य आरोपी निघाला रेल्वेतीलच अभियंता

रेल्वे रूळ चोरी प्रकरणात तपासासाठी तीन पथके स्थापन; एक आरोपी ताब्यात ...

एका फाइलसाठी ५ ते २० हजार रुपये लाच घेणाऱ्या बीडीओने दिली तब्बल १०३५ विहिरींना मंजुरी - Marathi News | BDO, which takes a bribe of 5 thousand for one approval, has approved as many as 1035 wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एका फाइलसाठी ५ ते २० हजार रुपये लाच घेणाऱ्या बीडीओने दिली तब्बल १०३५ विहिरींना मंजुरी

सिंचन विहिरी आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये अडवणुकीतून मोठी उलाढाल ...

एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले   - Marathi News | Thieves attempt to break into MGB Bank vault; The locks of three houses were broken | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले  

Parabhani News: गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला. ...

विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 35 thousand bribe for work order of wells; Contract staff with BDO are arrested by ACB | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पाथरीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्येच एसीबीच्या पथकाची कारवाई ...

राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी - Marathi News | raajasathaanai-malataisataetacayaa-adhayakasaalaa-ataa-saelauu-paolaisaannai-taabayaata-ghaetalae-taina-daivasa-paolaisa-kaothadai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी

फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित - Marathi News | Increased valuation of Samruddhi Highway costs; Seven officers including sub-divisional officers suspended in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित

जालना- परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे. ...

वाळू माफियांवर कारवाईसाठी वाहनांवर लग्न समारंभाचे फलक लावून पथक पोहोचले नदीपात्रात - Marathi News | The team reached the riverbed with wedding ceremony placards on vehicles to take action against the sand mafia. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू माफियांवर कारवाईसाठी वाहनांवर लग्न समारंभाचे फलक लावून पथक पोहोचले नदीपात्रात

उमरा येथे दोन ट्रॅक्टर, दोन केणी जप्त : माफियांनी काढला पळ ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आई-वडिलांनी केले अवयव दान - Marathi News | Youth dies in speeding bike accident; parents donate organs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आई-वडिलांनी केले अवयव दान

जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील घटना ...