लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दगडू सोमाणी, गंगाखेड अनुदान प्राप्त होण्यासाठी असलेली वेबसाईट बंद असल्याने शासनाकडे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान थकित राहिले असून, ठिबक सिंचन योजनेला गळती लागली आहे. ...
परभणी : आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मंजुरी असणाऱ्या संख्येइतके प्रवेश दिले जात नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे़ ...
पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़, ...
ताडकळस : जावई मुलीस नांदवायला घेऊन जात नसल्यामुळे पित्याने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ ...