लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पूर्णा : शहरातील पूर्णा-नांदेड रस्त्यावरील महामाई मंदिराजवळ सात वर्षीय चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली होती़ पाणी शेंदत असताना तोल जावून विहिरीत पडली़ ...
सेलू : आजारी पडलेल्या ऩ प़च्या सफाई कामगाराला वेतन न झाल्याने उपचार करता आले नाहीत़ त्यामुळे मृत्यू झालेल्या कामगाराच्या संतप्त नातेवाईकांनी सोमवारी प्रेतयात्रा ऩ प़ कार्यालयावर आणली़ ...
परभणी : डोक्यावर घागरीने पाणी आणून शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली़ परंतु त्यानंतर फूलकिडे, मर रोग यासह आता ‘लाल्या’ रोगाने कपाशीवर आक्रमण केले आहे़ ...