लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे. ...
येलदरी : शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती़ परंतु, त्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ ...
येलदरी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ५४ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. परंतु, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्यामुळे या रुग्णांना रुग्णालय आवारातच झोपावे लागले. ...