लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परभणी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी) च्या वतीने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या १६ जागा लढविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़ ...
पालम : शहरातील १४ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग २२ सप्टेंबर रोजी पालम शहरात धूरफवारणी व कोरडा दिवस पाळण्यासाठी सरसावला़ ...
परभणी: विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १४४ अर्जांची विक्री झाली़ ...