अनुसूचित जातीतील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. ...
गैरशिस्तीचे वर्तन व शालेय कामकाजातील अनियमितता यामध्ये दोषी ठरलेल्या जिंतूर तालुक्यातील मांडवा येथील शिक्षकास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे. ...
नरळद येथे कृषी कार्यालयाकडून केलेल्या कामाची कृषी आयुक्तांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. या पथकामध्ये पाच कृषी उपयायुक्तांचा समावेश होता. ...
राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे. ...
समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा ...