पाथरी : अवैध वाहतूक करणाऱ्या जीपची धडक बसल्याने सायकलवरून घरी जाणारा विद्यार्थी जागीच ठार झाला़ ही घटना पाथरी-सोनपेठ रस्त्यावर १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली़ ...
परभणी : शहरातील खानापूर भागात महापालिकेच्या आरोग्य शिबिरात डोळ्यात ड्रॉप टाकल्याने ११ रुग्णांच्या डोळ्यांना जळजळ होत असल्याची तक्रार बुधवारी या रुग्णांनी केली़ ...
परभणी : अधिकारीस्तरावरच कुरघोडीचे राजकारण केले जात असून, कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गदा आणली जात असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे़ ...
परभणी : पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी बंधाऱ्यामध्ये राखीव ठेवलेल्या पाण्याचा चोरून उपसा होत असल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला ...
परभणी : दोन दिवसांपूर्वी शहरात २ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ या प्रकरणात पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे़ ...
गंगाखेड : एका महिलेचे हातपाय बांधून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील तिवटगल्लीमध्ये १४ मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली़ ...