लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
48 तासांत कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - शेतकरी - Marathi News | Announce the debt waiver in 48 hours, otherwise do a severe agitation - the farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :48 तासांत कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - शेतकरी

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराला टाळं ठोकले. ...

तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद - Marathi News | Weekend market closes in three places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली. ...

..तर अडीच लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी - Marathi News | ..or two lakh beneficiaries of debt waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर अडीच लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी

परभणी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. ...

उदासीनतेमुळे वसमत रस्ता ओसाड - Marathi News | Due to depression, the road passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदासीनतेमुळे वसमत रस्ता ओसाड

परभणी : चार वर्षांपूर्वी वसमत रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यात आली. ...

पर्यावरण दिनी वनविभागाच्या रोप वाटिकेला आग - Marathi News | A fire in the environment of the forest area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पर्यावरण दिनी वनविभागाच्या रोप वाटिकेला आग

येलदरी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाने तयार केलेल्या रोप वाटिकेला ५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली. ...

परभणी- मिरखेल रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Parbhani- Mirkhel railway line doubling works in the last phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणी- मिरखेल रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्पात असून, येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ...

VIDEO : परभणी जिल्ह्यात शेतक-यांच्या बंदला जोरदार प्रतिसाद - Marathi News | VIDEO: Strong response to farmers' bandh in Parbhani district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : परभणी जिल्ह्यात शेतक-यांच्या बंदला जोरदार प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. ...

VIDEO : परभणी जिल्ह्यात शेतक-यांच्या बंदला जोरदार प्रतिसाद - Marathi News | VIDEO: Strong response to farmers' bandh in Parbhani district-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : परभणी जिल्ह्यात शेतक-यांच्या बंदला जोरदार प्रतिसाद

शेतकऱ्यांची १०० क्विंटल तूर पावसात भिजली - Marathi News | The farmers got 100 quintals of turmeric in the rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांची १०० क्विंटल तूर पावसात भिजली

केंद्राबाहेर रांगेत असलेल्या १४० वाहनांपैकी दोन वाहनांमधील सुमारे १०० क्विंटल तूर शनिवारी रात्री झालेल्या पावसात भिजली ...