लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग - Marathi News | Classes to Crop Insurance Banks of Rs. 50 Crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग

परभणी : शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़ ...

जिल्हाभरात आज साजरी होणार रमजान ईद - Marathi News | Ramadan Id to be celebrated today in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात आज साजरी होणार रमजान ईद

परभणी : सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदनिमित्ताने रविवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी तयारी करण्यात आली़ ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी वाढली होती़ ...

विकासात जातीव्यवस्थेचा अडथळा - Marathi News | The barrier of the caste system in development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासात जातीव्यवस्थेचा अडथळा

परभणी : अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या प्रवर्गातील नागरिकांचा आजही विकास झालेला नाही़ याचे मूळ कारण जातीव्यवस्थेचा पगडा हे आहे. ...

एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा - Marathi News | Waiting for one thousand proposals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा

पाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. ...

गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था - Marathi News | Police colonization deterioration in Gangakhed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था

गंगाखेड : येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

सातबारासाठी धावपळ - Marathi News | Runway for Satara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातबारासाठी धावपळ

परभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ...

खून प्रकरणातील आरोपीस अटक - Marathi News | The accused in the murder case arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खून प्रकरणातील आरोपीस अटक

परभणी : पाच महिन्यांपूर्वी परभणी येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस २४ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

नवप्रकाश योजनेला मुदतवाढ - Marathi News | Expansion of the Navprabha scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवप्रकाश योजनेला मुदतवाढ

परभणी : वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

ईदनिमित्त बाजारपेठ सजली - Marathi News | Eidi market marketed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईदनिमित्त बाजारपेठ सजली

परभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. ...