लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमुक्ती २०१७ पर्यंत हवी - Marathi News | Debt relief should be up to 2017 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमुक्ती २०१७ पर्यंत हवी

आम्ही इंगा दाखविल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला़ परंतु त्याचे श्रेय शिवसेना घेणार नाही़ कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला असला तरी ...

परभणीत खुलेआम मटका सुरु - Marathi News | Parbhani opened openly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत खुलेआम मटका सुरु

परभणी : शहरात बिनदिक्कतपणे रस्त्यावर दुकाने थाटून खुलेआम मटका सुरु ...

घरपट्टी, नळपट्टीची वसुली करा- वरपूडकर - Marathi News | Reclamation of the house, plunderet - Warpudkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरपट्टी, नळपट्टीची वसुली करा- वरपूडकर

परभणी : शहरातील नळपट्टी व घरपट्टींची गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोठी थकबाकी आहे. ती एक महिन्याच्या आत वसूल करा, अशा सूचना महापौर मीनाताई वरपूडकर यांनी दिल्या. ...

अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती - Marathi News | The 'Drug' short film production from the discomfort | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती

परभणी : ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़ ...

पदाधिकाऱ्यांचा वाद मिटेना - Marathi News | Dispute with the office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदाधिकाऱ्यांचा वाद मिटेना

परभणी :जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव दिसून येत असल्याने सदस्यांमधील अंतर्गत वाद मिटता- मिटेना ...

जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी - Marathi News | Celebrate Eid in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात ईद उत्साहात साजरी

परभणी : सोमवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली़ ...

सव्वातीन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News | The aim of planting three and a half lakh trees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वातीन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

जिंतूर :जिंतूर तालुक्यामध्ये ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती येथील वनक्षेत्रपाल डी. के. डाखोरे यांनी दिली आहे. ...

सेलूत राष्ट्रीय बालविज्ञान विकास परिषद - Marathi News | Sailoot National Council for Child Development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेलूत राष्ट्रीय बालविज्ञान विकास परिषद

सेलू : येथील प्रिन्स अकॅडमीमध्ये जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद घेण्यात आली. ...

जिंतुरात पाच विद्युत रोहित्रांवर दगडफेक - Marathi News | Five explosions in five electric lighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिंतुरात पाच विद्युत रोहित्रांवर दगडफेक

जिंतूर : शहरातील विविध भागातील ५ विद्युत रोहित्रावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ...