लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद विषय समिती सदस्यांच्या निवडी झाल्याने शासनाकडून मिळणाºया कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात बहुतांश विषय समित्यांच्या बैठका घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तया ...
पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याचे आदेश दुपारी १२.३० नंतर मिळाले असले तरी जिल्ह्यातील बँकांनी सकाळपासूनच आलेल्या शेतकºयांच्या विमा रकमा स्वीकारण्यास सुरुवात केली. दिवसभरात सर्व बँकांमध्ये विमा रक्कम स्वीकारण्यात आली. ...
पोलिसांना धक्का देऊन पळून गेलेल्या आरोपीस १५ तासांमध्ये परत पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता या आरोपीला मोंढा परिसरातून अटक करण्यात आली. ...
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही कालव्याद्वारे पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देण्यासाठी एक आॅगस्ट रोजी मुंबई येथे आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भ ...
मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचे मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. ...
कामावरून परत आल्यावर महिला वाहकांना थोडा विसावा मिळावा यासाठी हिंगोली आगार परिसतरातील महिला विश्रांतीगृहाचे बांधकाम अखेर दीड वर्षानंतर पूर्ण झाले. मागील पंधरा दिवसांपूर्वी विश्रांतीगृह महिला वाहकांसाठी खुले करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना वैयक्तीक शौचालय उभारणीचे साहित्य दिल्याच्या मोबदल्यात ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरून वितरित करण्यात आला असून, आणखी १ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपया ...
वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात नेलेला आरोपी पोलीस कर्मचाºयास धक्का देऊन पळून गेल्याची घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास परभणी शहरात घडली आहे. ...
मानवत येथील खून प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीस सोलापूर येथे तर इतर तिघांना पुणे येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
ऑनलाईन लोकमत परभणी : मानव विकास योजने अंतगर्त असलेली बस गावात येत नसल्याने धर्मापूरी येथील विद्यार्थिनींनी सकाळी ८ वाजता परभणी- जिंतूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प होती. यानंतर विभागीय नियंत्रकानी घटना स्थळी येऊन बस सो ...