लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
रबीतील पीकविमा योजनेत पाच पिकांचा समावेश - Marathi News | Five crops in rabi crop insurance scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रबीतील पीकविमा योजनेत पाच पिकांचा समावेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भूईमूग या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे़ १७ नोव्हेंबरपासून ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण दे ...

तीन कोटींच्या योजनांत अनियमितता - Marathi News | Irregularities in schemes of Rs. 3 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तीन कोटींच्या योजनांत अनियमितता

राष्टÑीय पेयजल व भारत निर्माण योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३ कोटी १३ लाख ७६ हजार ८७५ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली असून, त्यातील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात येऊनही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासकीय ...

परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित - Marathi News | 40 percent cotton inhibited in parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. ...

आरोपीस पकडले - Marathi News | The accused caught | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरोपीस पकडले

फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करुन वापर करणाºया आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

परभणीत आजपासून ग्रंथोत्सवास सुरुवात - Marathi News | Starting from today, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आजपासून ग्रंथोत्सवास सुरुवात

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने येथील वसमत रोड परिसरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे. ...

वृध्देच्या खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी - Marathi News | Police cell accused in old age murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वृध्देच्या खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : येथील मंत्रीनगर परिसरात एका वृद्धेचा खून करणाºया आरोपी पती-पत्नीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ... ...

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ - Marathi News | Expansion of Agriculture Sanjivani Yojna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

जिल्ह्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, शेतकºयांचा वाढता प्रतिसाद पाहता या योजनेला ३० नोव्हेंबरपर् ...

जप्त साठ्यातील वाळुही चोरीला - Marathi News | Stolen in the confiscated stock | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जप्त साठ्यातील वाळुही चोरीला

गंगाखेड: तालुक्यातील दुसलगाव शिवारात महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या साठ्यातील वाळू अज्ञात लोकांनी चोरुन नेल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. ...

जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक - Marathi News | Outbreak of Boll Line in the District | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षण ...