पुढील आठवड्यात जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:26+5:302021-02-09T04:19:26+5:30

निवड समितीची स्थापना स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते, तांत्रिक समिती ...

Next week district championship kabaddi competition | पुढील आठवड्यात जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

पुढील आठवड्यात जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

निवड समितीची स्थापना

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते, तांत्रिक समिती : प्रकाश हारगावकर, प्रा.नवनाथ भालेराव, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गिरी, निवड समिती : पुरुष गट : गुलाब भिसे, माधव शिंदे, भारत धनले, महिला गट : प्रा.डॉ.उत्तमराव देवकते, राजेश राठोड, राजू राठोड, कुमार गट : दत्ता भिसे, गोविंद अवचार, हरिश्चंद्र खुपसे, कुमारी गट : तुकाराम शेळके, प्रा.डॉ.लहू फड, पी.आर. जाधव, किशोर गट: संदीप राठोड, कैलास गुंजाळ, सुनील शिंदे, किशोरी गट : नारायण भुतावळे, ज्ञानेश्वर रेंगे, राहुल अंबेकर, छाननी समिती : पी.आर. जाधव, गोपाळ मोरे, तेजस आंधळेझ, पंच समिती : यशवंत जाधव, प्रा.राजेसाहेब रेंगे, शिवाजी वाघमारे, खेळाडू समिती : किशोर भोसले, शेख कलीम, योगेश जोशी.

Web Title: Next week district championship kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.