शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युती, आघाडीचे समान बळ; यंदा काय होणार? बंडखोरांनी आणली निवडणुकीत रंगत

By विजय पाटील | Updated: November 1, 2024 09:53 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर युती वैयक्तिक योजनांवर सभा गाजवत आहे. प

Maharashtra Assembly Election 2024 : परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत युती व आघाडीचे समान बळ आहे. चार मतदारसंघांपैकी दोन युती तर दोन आघाडीच्या ताब्यात आहेत. मात्र यंदा काय होणार? हा प्रश्न आहे. आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर युती वैयक्तिक योजनांवर सभा गाजवत आहे.

परभणीत मागच्यावेळी एकतर्फी विजय मिळविणाऱ्या उद्धवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्यासमोर शिंदेसेनेचे आव्हान आहे. जिंतूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लढतीत वंचितने रंगत आणली आहे. गंगाखेडात आ. रत्नाकर गुट्टे, विशाल कदम व सीताराम घनदाट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पाथरीत आ.सुरेश वरपूडकर व आ. राजेश विटेकर यांना बंडखोरांनी घेरले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देया भागात कृषीप्रक्रिया व इतर उद्योगांचा अभाव असल्याने रोजगाराचा प्रश्न आहे. स्थलांतर सर्वच मतदारसंघात असून यावर कोणीच उपाय न केल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकही करीत आहेत.बंडखोरीने तीन मतदारसंघातील उमेदवार जेरीस आले असून यामुळे निकाल बदलण्याची भीती आहे.जरांगे व ओबीसी फॅक्टरमुळे उमेदवार ऑक्सिजनवर असून यावर मात करून विजयाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न आहे.काही मतदारसंघात विकासापेक्षा जातीय गणिते व लक्ष्मीअस्त्र वापराचा कायम जोर राहातो.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेमतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार    पक्ष    मिळालेली मतेजिंतूर    ७२.८८%    मेघना बोर्डीकर    भाजप    १,१८,९१३ परभणी    ६२.१७%    डॉ.राहुल पाटील    उद्धवसेना    १,०४,५८४गंगाखेड    ६८.८७%    रत्नाकर गुट्टे    रासप    ८१,१६९पाथरी    ६६.५८%    सुरेश वरपूडकर    काँग्रेस    १,०५,६२५

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parbhani-acपरभणी