शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

CoronaVirus : 'सांगा,पहिल्यांदा आपण कोठे भेटलो'; एकटेपणा घालवणारा सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 2:44 PM

वेळ तर जातोच सोबत जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा

- विठ्ठल भिसे

पाथरी : 'सांगा,आपली पहिली भेट कुठे झाली?' सोशल मीडियावर सध्या सुरू झालेल्या या ट्रेंडमुळे अनेकांचे मनोरंजन होत आहेच त्यासोबत वेळही जात आहे. सोशल मीडियावरील अनेक ओळखी या शाळा कॉलेज मधील मित्र, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमातीळ ओळख असते मात्र यात पहिली प्रत्यक्ष भेट कधी झाल्याचे यातून मागे पडते. मात्र हा नवीन ट्रेंड जुन्या आठवणीला उजळणी देण्यासाठी  सुरू झालाय ,फेसबुकवर सुरू झालेला ट्रेंड आता सर्व सोशल मीडियावर दिसून येत आहे. आता या माध्यमातून संचारबंदीच्या काळात हीच ओळख घरातील एकटे पण घालवण्यासाठी पुढे आल्याचे दिसत आहे एवढे मात्र नक्की.

#नमस्कार, #माझं_नाव :- ------------- सोशल मीडियावर आपली ओळख आहेच मात्र प्रत्यक्षात कधीतरी आपली गाठभेट झालीच असेल. आपण पहिल्यांदा कधी/कुठे/कसे भेटलो (एखादं ठिकाण, एखादी व्यक्ती, एखादा क्षण, एखादा प्रसंग, माझ्याकडून भविष्यातील अपेक्षा ) हे आठवत असेल तर एका शब्दात/वाक्यात कमेंट करावी. त्यानिमित्ताने आपल्या प्रथम भेटीच्या आठवणींना उजाळा मिळेल. जरी झाली नसेल तर लवकरच भेटू 🙂

#21DaysChallenge #QuarantineDays#StayHomeStaySafe

वरील वाक्य फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणी जुने मित्र, कोणी व्यवसायिक मित्र, तर कोणी नुकतेच सोशल मीडियामधून ओळख झालेले मित्र संचारबंदीच्या काळात या नवीन ट्रेंड मधून आठवणींना उजाळा देत आहेत. बर जुने मित्र शोधावे असा उद्देश असेल तर ठीक आहे मात्र आपण कोठे भेटलो ही जुनी आठवण  पुन्हा आठवायची हा मोठा लोच्या आणि हो आता सगळेच जण घरात बसले असल्याने या ट्रेंड मधून वेळ ही निघून जात असल्याने, ही नवीन शक्कल कामी आलीय असेच म्हणावे लागेल 

आपली ओळख अंगणवाडीचीजवा अंगणवाडी चावडीवर भरत होती तवा आपली पहीली भेट  झाली, कोणाची कोठे भेट झाली यावर फेसबुकवर अनेक प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत. कोल्हा येथील उदय भिसेच्या फेसबुक वॉलवर तर जवा अंगणवाडी चावडीवर भरत होती तेंव्हा आपली भेट झाली अशी जुन्या आठवणींना उजाळा देणारी प्रतिक्रिया बोलकी ठरली आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाparabhaniपरभणी