coronavirus : परभणीत आणखी एका बाधिताचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या २५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:49 IST2020-07-28T14:47:40+5:302020-07-28T14:49:01+5:30

मोमीनपुरा भागातील ८८ वर्ष वयाची महिलेचा मृत्यू

coronavirus: death of another corona patient in Parabhani; The number of corona deaths are 25 th | coronavirus : परभणीत आणखी एका बाधिताचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या २५ वर

coronavirus : परभणीत आणखी एका बाधिताचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या २५ वर

परभणी : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या आता २५ झाली आहे.

येथील मोमीनपुरा भागातील ८८ वर्ष वयाची महिलेस कोरोनाची लागण झाल्याने  जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. २५ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेस श्वसनाचा त्रास असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात आता कोरोनाचे २५ बळी झाले आहेत.

Web Title: coronavirus: death of another corona patient in Parabhani; The number of corona deaths are 25 th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.