शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी जिल्हा पुन्हा गारठला;  तापमान आले ७.६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 6:24 PM

आज तापमान ७.६ अंशावर स्थिरावल्याची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.  

परभणी : जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. आज जिल्ह्याचा पारा ७.६ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे जिल्हावासीयांना सकाळपासूनच थंडीचा सामना करावा लागला.

फेब्रुवारी महिना उजाडला तरी थंडी परतण्याचे  नाव घेत नाही.या आठवड्यात तर पारा दिवसेंदिवस घटत असल्याने असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या वर्षी थंडीचे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचेही जाणवत आहे. मागील आठवड्यामध्ये किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती मात्र दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा घट होत आहे.

शनिवारी परभणी जिल्ह्याचे किमान तापमान ७.६ अंशावर स्थिरावल्याची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.  शनिवारी पहाटेपासूनच वातावरणात गारठा निर्माण झाला होता. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्याच्या तापमानावर झाला असून थंडीने नागरिक जेरीस आले आहेत. दरम्यान शनिवारी पहाटे थंड वाऱ्यामुळे मॉर्निंग वाकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे दिसून आले.

टॅग्स :Temperatureतापमानparabhaniपरभणीweatherहवामान