चक्का जाम आंदोलनाने दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST2020-12-04T04:48:32+5:302020-12-04T04:48:32+5:30

दुपारी १२ वाजता या आंदोलनाला प्रारंभ झाला. पोखर्णी फाटा येथे मुख्य रस्त्यावर बसून आंदोलन शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रश्नी ...

Chakka Jam movement supports farmers in Delhi | चक्का जाम आंदोलनाने दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन

चक्का जाम आंदोलनाने दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन

दुपारी १२ वाजता या आंदोलनाला प्रारंभ झाला. पोखर्णी फाटा येथे मुख्य रस्त्यावर बसून आंदोलन शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर ५ डिसेंबर रोजी ग्रामीण भागात बंद पुकारून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मदनराव वाघ, नरहरी वाघ, शिवाजी सोनवणे, परसाम रासवे, राम वैरागर, गणेश वाघ, व्यंकटी आव्हाड, अशोक साखरे, विष्णू मोगले, तुकाराम कानडे, गोविंद भांड, सुरेश कच्छवे, भास्कर कच्छवे, अंकुश तवर, वैजनाथ कच्छवे, भास्कर खुपसे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Chakka Jam movement supports farmers in Delhi