जाचक विधेयके रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:06+5:302020-12-05T04:27:06+5:30
केंद्र सरकारने पारित केलेली तिन्ही विधेयके रद्द करावीत, शेतकऱ्यांशी संवाद साधून नंतरच कृषी विषयक विधेयके अंमलात आणावीत आदी मागण्यांचे ...

जाचक विधेयके रद्द करा
केंद्र सरकारने पारित केलेली तिन्ही विधेयके रद्द करावीत, शेतकऱ्यांशी संवाद साधून नंतरच कृषी विषयक विधेयके अंमलात आणावीत आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी, सिद्धांत भालेराव, शेख गफार, योगेश फड, प्रभाकर सातपुते, संतोष टोले, बालाजी फड, किरण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.