शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

विमा स्वीकारण्यासाठी बँकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:17 AM

पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याचे आदेश दुपारी १२.३० नंतर मिळाले असले तरी जिल्ह्यातील बँकांनी सकाळपासूनच आलेल्या शेतकºयांच्या विमा रकमा स्वीकारण्यास सुरुवात केली. दिवसभरात सर्व बँकांमध्ये विमा रक्कम स्वीकारण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याचे आदेश दुपारी १२.३० नंतर मिळाले असले तरी जिल्ह्यातील बँकांनी सकाळपासूनच आलेल्या शेतकºयांच्या विमा रकमा स्वीकारण्यास सुरुवात केली. दिवसभरात सर्व बँकांमध्ये विमा रक्कम स्वीकारण्यात आली.खरीप हंगामामध्ये पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये विमा भरण्यासाठी शेतकºयांनी गर्दी केली होती. ३० आणि ३१ जुलै रोजी तर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा बँकेसमोर लागल्या होत्या. अनेक शेतकरी विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहिले होते. विमा भरण्यासाठी मूदतवाढ द्यावी, अशी मागणी जोर धरत होती. अखेर ३१ जुलै रोजी रात्री उशिरा विमा स्वीकारण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आले.प्रत्यक्षात दुपारी १२.३० वाजता जिल्ह्यात हे आदेश प्राप्त झाले. बँकांनीही सकाळपासूनच विमा स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र दिवसभरात कोठेही गर्दी, रेटारेटी सारखे प्रकार आढळले नाहीत.५ आॅगस्टपर्यंत सर्व बॅकांमध्ये शेतकºयांची विमा रक्कम स्वीकारली जाणार आहे. विशेष म्हणजे १ ते ५ आॅगस्ट या काळात स्वीकारलेल्या विम्याची स्वतंत्र नोंद घेण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.