शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालम येथे चोरट्यांकडून ६ दुचाकी जप्त; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:07 IST

अटकेतील चोरट्यांच्या चौकशीतून शहरात मागील दोन महिन्यात चोरीस गेलेल्या सहा दुचाकी पोलिसांना सापडल्या आहेत.

पालम (परभणी ) :  अटकेतील चोरट्यांच्या चौकशीतून शहरात मागील दोन महिन्यात चोरीस गेलेल्या सहा दुचाकी पोलिसांना सापडल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या 8 चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवताच अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पालम शहरात दकानापुढे रस्त्यावर उभ्या केलेल्या, घरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याप्रकरणी पोलीसात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता स्थानीक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत आठ चोरट्यांना ताब्यात घेतले होते.  यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच अनेक गुन्हे या आरोपींनी कबूल केले. 

यातूनच सहा दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात  आल्या. या पैकी तीन दुचाकी पालम शहरातून तर तीन दूचाकी शेजारच्या लोहा शहरातून चोरल्या गेल्या आहेत. तसेच पेठशिवणी येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीतून रोहीत्रा मधील चोरलेले दहा किलो ताम्बे व पान पटीतील साहीत्य मिळविण्यात पोलीसाना यश आले आहे. पोलीस कोठडीत चोरटे असल्याने अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :ThiefचोरbikeबाईकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी