शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

परभणी शहरात १९ हजारांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:14 AM

शहरातील कडबी मंडी परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १३ जून रोजी एका पानटपरीवर छापा टाकून १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कडबी मंडी परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १३ जून रोजी एका पानटपरीवर छापा टाकून १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.कडबी मंडी भागातील नईम पानटपरीवर प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे १३ जून रोजी छापा टाकण्यात आला. या कारवाईत १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न भेसळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन मोहम्मद मुजाहिद याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, हनुमंत जक्केवाड, अनिल हिंगोले, बालासाहेब तुपसुंदरे, सय्यद मोईद, हरि खुपसे, सारिका धोत्रे, विशाल वाघमारे, परमेश्वर शिंदे, संजय घुगे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी