शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

सारा खानच्या कुर्त्याची ही कोणती नवीन स्टाइल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:33 PM

स्कर्ट आणि जीन्सवर घालायचे हे टॉप्स. फॅशनच्या दुनियेत त्याला ब्लाऊज म्हणतात. कॉलेज तरुणींनी हा प्रकार नक्की ट्राय करून पहावा.

ठळक मुद्देफॅशनच्या दुनियेत आणि पाश्चिमात्य देशात जीन्स किंवा स्कर्टवर वापरायच्या टॉप्सला देखील ब्लाऊज म्हणतात.

- श्रुती साठे

ब्लाऊज म्हणलं की आपल्या डोळ्यांपुढे येतं साडीवरचं टिपिकल मोठय़ा बाह्यांचं, अंगाला टाईट बसणारं, प्लेन, प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाऊज. पण आता परिभाषा बदलू लागल्या आहेत.  ब्लाऊज या प्रकारात अनेक स्टाइल्स येतात.  फॅशनच्या दुनियेत आणि पाश्चिमात्य देशात जीन्स किंवा स्कर्टवर वापरायच्या टॉप्सला देखील ब्लाऊज म्हणतात. थोडं फेमिनाइन, लेस, एम्ब्रॉयडरी, वेगळ्या बाह्या असलेला हटके टॉप हा ब्लाऊज म्हणून ओळखला जातो.  सारा अली खानची ही स्टाइल पाहा. यलो ब्लाऊजमधला कूल लूक.

 

कॉलेज तरुणींसाठी एकदम मस्त. डिझायनर अबू जानी- संदीप खोसला यांनी डिझाइन केलेलं फ्रेश पिवळ्या रंगाचं ब्लाऊज खुलून दिसलं. मोठी पीटर पॅन कॉलर आणि लांब, फुललेली बलून स्लीव्ह हे या ब्लाऊजचं वेगळेपण होतं. नेहमीच्या डेनिम आणि टॉपमध्ये ट्रेंडी दिसायचं असेल तर ब्राइट रंग, क्रॉप लेन्थ, स्लीव्हलेस, कोल्ड शोल्डर बाह्या, कॉलर, लेस वर्क हे पावसाळ्यासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे! नक्की ट्राय करून पाहा.