रवा स्टफ इडली | Lokmat Superchef - Shila Bokare | Rava Stuffed Idli Recipe
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:48 IST2021-04-13T18:48:03+5:302021-04-13T18:48:15+5:30
साऊथ इंडियन अनेक पदार्थ आपण खूप चवीने खातो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहोत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Shila Bokre या Rava Stuffed Idli हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा Rava Stuffed Idli बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -
