हे मिळालं‘च’ पाहिजे ते झालं‘च’ पाहिजे ते केलं‘च’ पाहिजे हे जमलं‘च’ पाहिजे. हा अट्टाहास काढून टाका. आनंदानं जगा, आपण जगलो तर खूप गोष्टी करू, असं सांगा स्वतर्ला. ...
करिअरसाठी, जॉब्जसाठी अभ्यास तरुण मुलं करतात. ते करताना माहिती मिळते, हाताला कौशल्यही मिळतात. पण जगण्याचा, आपण जे काम करणार ते काम करण्याचा हेतू? उद्देश? पर्पज? त्याचं काय? ते कसं शोधणार? ...
काम्यू हा नोबेल विजेता फ्रेंच कादंबरीकार. गुलामी आणि गरिबी या दोन जगात वाढलेला कॉम्यू. त्याच्या शिक्षकांनी त्याला हात दिला आणि हा मुलगा महान लेखक झाला. त्यानं हे त्याच्या सरांना लिहिलेलं पत्र ...