प्रीती आणि प्रवीण. ती दाताची डॉक्टर, तर तो इंजिनिअर. मात्र दोघांनीही शहरी नोक-या आणि पैशाचा मोह सोडला आणि एका ट्रकचं क्लिनिक बनवून ते खेडय़ापाडय़ात दातांवर उपचार करत फिरू लागले ! ...
मी जे केलं ते तुम्ही करु नका. अजिबात करू नका. माझ्यासारखं होऊ नका ! शिक्षण अर्धवट सोडू नका. किमान पदवीर्पयतचं शिक्षण तरी तुमच्याकडे हवंच ! नाहीतर गरिबीत खितपत पडाल ! ...
सिनेमातल्या नायकांच्या शरीरावरचे शर्ट गायब झाले. छातीवरचे केस उडाले, एकदम क्लिन, चकचकीत, सिल्की छात्या दिसायला लागल्या, मग आले सिक्स पॅक अॅब्ज आणि नंतर एट पॅक्स! ...