मुंबईचं द मोस्ट हॅप्पनींग फेस्टिव्हल काळा घोडा या वेळेला एका वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. कोरोना असल्याकारणाने, या वर्षी हा महोत्सव ऑनलाईन होनार आहे. 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. ...
प्रभादेवी येथे राहणा-या पंकज नेरूरकर यांचे खडपे नावाचे एक रेस्टॉरंट गेल्या अनेक वर्षांपासून प्रभादेवी येथे आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला विवध प्रकारच्या पदार्थांची चव चाखायला मिळते. पण स्वत: एक उत्तम शेफ असल्यामुळे त्यांनी नॅनो फूडचा व्यवसाय सुरू क ...
केरळमधला जिथीन हा तरुण सध्या चर्चेत आहे, कारण त्याने प्रेमापोटी लाकडातून बाईक साकारली आहे. जिथीनने आपल्या आवडत्या बाईकची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकरण्यासाठी त्याने लाकडाचा वापर केला आहे. सागाच्या लाकडापासून त्याने बुलेट बनवली आहे. त्या ...
४ फेब्रुवरी हा जागतीक कॅंसर दिवस म्हणून ओळखला जातो. कॅंसर संबंधीत बरेच समज आणि गैरसमजूती आहेत आणि खुप लोक अजून ही कॅंसर विषयी संवाद साधायला घाबरतात. कॅंसर बरा होउ शकतो, तसंच काळजी घेतल्यास तो टाळता ही येउ शकतो. याच विषयावर, कॅंसर आणि कोराना या विषयी ...
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ते चंद्रपूर जिल्हयात आहे आणि नागपूर पासून १५० किलोमीटरच्या अंतरावर आहे. "ताडोबा राष्ट्रीय उद्यान", याला "ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ अशी ही ओळख आहे. याची ...
किती जणींनी ऐकलं असेल, चालली लष्कराच्या भाकरी भाजायला! मोठी सायबीण होणार आहेस का? हे टोमणे मागे टाकून या मुली पुण्यात पोहोचल्या. जागा बारा आणि भरतीला आलेल्या मुली १२ हजार काही हताश, निराश होऊन रडत परत गेल्या. काही मात्र जातानाही म्हणाल्या की, पुढच् ...
विदर्भातील गावागावांत हल्ली सकाळ-सायंकाळी काही मुली मुलांच्या बरोबरीने कवायती करताना दिसतात. कमरेला ओढणी खोचून गावच्या कच्च्या रस्त्यावर धावतात आणि पुस्तकात रमून स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात. ...
पोलीस भरतीचा ट्राय इण्ट्रो पोलीस भरतीसाठी अकॅडमी गाठणाऱ्या ग्रामीण भागातील मुलीच जास्त. घरचे म्हणतात, तीन वर्षे काय ते शिक, भरती हो, नाहीतर लग्न उरकून टाकू! ...
तुम्ही जर मोबाईल फोन्स घ्यायचा विचार करत असाल तर, त्वरीत निर्णय घ्या कारण येत्या काही महिन्यात स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. 2021 च्या अर्थसंकल्पामुळे, भारतातील स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. मोबाईल ब्रँड्स काही घटकांवरील शुल्क वाढवू शकते तर खर्च ...