लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपलं आपल्यावरच आहे थोडंसं प्रेम? - Marathi News | Is your love only on your own? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आपलं आपल्यावरच आहे थोडंसं प्रेम?

आपण जगतो, कारण आपण जिवंत असतो. आणि आपल्याला जगायचंही असतं. पण जगतो आपण कुणासाठी? ...

मन दुखतंय तुमचं! - Marathi News | Your mind is hurt! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मन दुखतंय तुमचं!

चेहरा एकदम काळवंडतो, काळे पॅच दिसू लागतात, त्वचेवर डाग येतात, केस गळतात, कोंडा वाढतो केसातलाही नेमकी कशाची लक्षणं?- स्ट्रेस वाढल्याची! टेन्शन घेतल्याची!! ...

झोप, व्यायाम आणि आहार यांचं गणित सांभाळा! - Marathi News | Maintain the math of sleep, exercise and diet! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :झोप, व्यायाम आणि आहार यांचं गणित सांभाळा!

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढणं, चेह:यावर पिंपल्स येणं ही सुरुवातीची लक्षणं. केस गळणं, केसात कोंडा, वजन वाढणं, त्वचा काळवंडणं हे त्यापाठोपाठ होतं. हे सारं सुरू झालं की आपण जरा बघायला हवं की, नेमकी काय गडबड होते आहे ते. ...

कच:याची जबाबदारी कुणाची? फक्त माझी! - Marathi News | Kacha: Whose responsibility? Just mine! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कच:याची जबाबदारी कुणाची? फक्त माझी!

विवेक आणि त्रिशूल. ‘कच:याचं करायचं काय?’ या एका प्रश्नानं या दोन मित्रंना पछाडलं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती दोघं काम करू लागली. ...

कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन - Marathi News | Corporate to Waste Management | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन

कच:यावर उत्तरं शोधणा:या एका दोस्ताचा प्रवास. ...

केळी मी खाईन सालं तुम्ही उचला! - Marathi News | I will eat banana for years! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :केळी मी खाईन सालं तुम्ही उचला!

आपला कचरा दुस:यानं साफ करावं, हे वाटणंच अनैतिक आहे, असं सांगणारा एक दोस्त. ...

हिंमत मिळाली थॅँक्स! - Marathi News | Thanx gains! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :हिंमत मिळाली थॅँक्स!

अॅसिड अॅटॅक झालेल्या मुलींची लढाई मी वाचली, आणि मला माङया प्रश्नाचं उत्तर सापडलं! एका आजारातून उठल्यानं माझया चेह:यावर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे मला घराबाहेर पडायचीही लाज वाटत होती. आपलं लग्न ठरणार नाही याची धास्ती तर आहेच ...

मला सदा कधी भेटेल का? - Marathi News | Will I ever meet? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मला सदा कधी भेटेल का?

आमचं वरवरचं शिक्षण, जेमतेम यश हेच खरं कसं मानावं? ...

ऐन थंडीत आइस्क्रीम - Marathi News | An ice-cold ice cream | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ऐन थंडीत आइस्क्रीम

त्याला बावळटपणा कसा म्हणता येईल? ...