सगळ्यांशी उत्तम पटतं किंवा इवढुशा जागेतून गाडी पटकन बाहेर काढता येते किंवा बोटात अशी जादू की कुणी न शिकवताही पेटी वाजवता येते. हे सारं म्हणजे बुद्धिमत्ता असं म्हणता येईल का? ...
एक काळ असा होता की, ग्रॅज्युएशननंतर मुलगा घरी बसला की याचं कसं होणार म्हणून आई वडिलांना फारच चिंता वाटायची. नोकरी लागली की एक मुलगा -मुलगी मार्गस्थ झाल्याचे त्यांना समाधान वाटायचे. आता मात्र नोकरीच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. सध्या जमाना ...
याहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे . 1998 साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता. एके काळी लोकिप्रयतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर. ...
गुगलमध्ये नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? भारतातील टॉप कॉलेजमधली मुलं अशी नोकरी मिळावी म्हणून जीवाचा आटापीटा करतात. नाही गुगल तर, सिलिकॉन व्हॅलीमधील कोणत्याही कंपनीचा शिक्का आपल्यावर उमटावा हेच स्वप्न घेऊन ते शिकत असतात. यामागे गलेगठ्ठ पगार हे तर का ...
आयआयटीला जायचे आहे पण कोचिंगसाठी पैसे नाहीत. चिंता करू नका. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सोय लवकरच होणार आहे. तुम्हाला आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी घरबसल्या शिकवणी मिळणार आहे. तीही अगदी मोफत ...
एक आजी पत्र लिहित असते, आणि लांबून नातू पाहत असतो. थोडय़ावेळानं तो जवळ येतो आणि आजीला म्हणतो, ‘ तू पत्रत आपण काय काय करतोय, मी कसा वागतोय असं काही लिहितेस का? माझ्याविषयी लिहितेस ना?’ ...