याचे-त्याचे कपडे मागून आणून घालू नये हे म्हणणं जुनं झालं, आता आपल्याला आवडतील ते कपडे लोक भाड्यानं आणतात, फोटो काढतात, मिरवतात. विशेष म्हणजे, असे भाड्यानं कपडे देणं हा एक मोठा नवा ‘उद्योग’ बनतो आहे.. ...
आपली सुखाची झोपसुद्धा या मोबाईलनं हिरावून घेतली आहे, असं नाही वाटत? एकतर रात्री उशीरापर्यंत आपण व्हॉट्सअॅपवर मेसेज मेसेज खेळतो, त्यात जरा कुठे डोळा लागायची वेळ झाली की, मोबाईल वाजलाच म्हणून समजा! ...
एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे. ...
थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा. त्यानं आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष तर दाखवलेच पण तरुणांच्या कल्पना शक्तीची जाणीवही करून दिली ...