येत्या पावसाळ्याचा विचार करता तरुणींना भूरळ घालणाºया विविध प्रकारचे लेगिंग्ज बाजारात आले आहेत. सेलेब्रिटीज आणि डिझायनर्स यांनीसुद्धा लेगिंगला पसंती दिली आहे ...
तेव्हा हा इटुकला मासा म्हणतो की, जेव्हा माझ्याकडे छोटंसं का होईना मुक्त तळं होतं, तेव्हा मी ते पुरेपूर उपभोगलं नाही. सतत मोठ्या समूद्राची स्वप्न पाहिली. ...
हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनोविन लिव्हिंगस्टोन या विद्यार्थ्यानं केलेलं हे भाषण. ते इतकं गाजतंय सध्या की, हार्वर्ड फेसबुकपेजवर त्याला दहा कोटी व्ह्यूज मिळाले. पाच मिण्टाची ही आपली कविताच त्यानं सादर केली, आणि हिलरी क्लिंटनसह अनेकांन ...