रविवार असला तरी मुंबईची लाईफ लाइन मात्र नेहमी प्रमाणे चालू होती. गाडीला गर्दी तशी कमीच होती.एरवी असणारा प्रवाशांचा गोंधळ, धक्काबुक्की याची सवयचं असल्यामुळे काही तरी कमी असल्याची उणीव मनाला भासत होती ...
पाऊस आला की काय वाटतं? नाही म्हणजे काय आठवतं? रिपरिप? चिखल? चिकचिक? ओली छत्री? खराब होणारे कपडे? रस्त्यावरचे खड्डे? बंद पडणाऱ्या गाड्या? की फक्त चहाभजी? -नेमकं काय?? ...
It was one of the bravest things I've seen on the field of play," said Viv Richards - असं सर वीव रिचर्ड्स यांनी ‘त्याच्या’विषयी म्हणावं यातच सारं आलं खरंतर! ...