गेली सहा वर्षे फेसबुकवर एक फेसबुक दिंडीच काढणारे काही दोस्त. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचवणारी ही फेसबुक दिंडी. ...
तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.. याचा अर्थ, तुम्ही मरताय..हळूहळू.. ...
डोळ्यात ( चष्म्याऐवजी) ज्या लेन्स वापरतो, त्यांनी आता फोटो काढता येऊ शकतात किंवा व्हिडीओ शुटींग करता येऊ शकतं, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही? ...
इंजिनिअरिंग करणारी तरुण मुलं? नुस्ती प्रोजेक्टच्या मागे न लागता आणि घोकंपट्टी न करता एका ध्येयानं झपाटतात आणि उपग्रह बनवत थेट अंतराळ भरारी घेतात. हे सारं कसं घडतं? त्याची ही गोष्ट... ...
फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहिलं, तर आठ वर्षांपूर्वी डोक्यात चमकलेली एक कल्पना, एक जिद्द दिसते. ती इतकी पराकोटीची होती की अनेक नव्याजुन्या हातांनी एक होत त्या कल्पनेला एक वास्तवातली गगनभरारी मिळवून दिली.. ...
रमजानचा महिना आनंदाची एक लहर घेऊन येतो, तरुण मुलं सहरीला किंवा इफ्तारीला एकत्र भेटतात, मग रात्री खाऊगल्ल्यांमध्ये जाऊन विविध पदार्थांवर ताव मारतात. आपल्याला जमेल तशी इबादत करतात आणि हा काळ दोस्त आणि कुटुंबीयांसह भरपूर आनंदात जगतात. त्या आनंदाला हा एक ...
पावसाशी ज्यांची जन्मजात गट्टी असे वेडे पाऊस सुरू झाल्यावर घरात बसतीलच कसे ? त्याच्या भेटीची एकही संधी ते सोडत नाही.पाऊस त्यांना कवितांमधून भेटतो, गाण्यांतला पाऊस थेट कानातून मनात झिरपतो. गरमागरम चहा-भजीचा बेत पावसाची खूण सांगतो, घरात, दारात, अंगणात, ...