सध्या वर्तमानपत्र उघडले की आयटी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अशा बातम्या दिसतात. अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसाचे नियम कडक केले असल्याने भारतीय आयटी प्रोफेशनल्सच्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरडसुद्धा दिसते ...
आपला डोंबारी खेळ पाहून घटकाभर मनोरंजन झाल्याचा मोबदला मागणाऱ्या त्या सात वर्षाच्या पोरीला मात्र पाहणाऱ्यांकडून किडूक-मिडूक पैसा मिळायचा आणि सोबत भरपूर हेटाळणीही. ...