स्वत:साठी मनपसंत जोडीदार निवडणं हा मूलभूत हक्कच आहे. मात्र तो निवडताना जात-धर्माचे अडसर छळतात. त्यांना झुगारुन, पालकांना समजावून किंवा त्यांचा विरोध पत्करुन लग्न केलं तरी तसं लग्न करणारे जातिअंताचा विचार करतात का? तसा विचार करत जोडीदार निवडीचा विवेकी ...
अपयश आलो म्हणून खचलो. आईला म्हटलं, पुरे आता शिक्षण. तसे तिने हातावर हजार रुपये ठेवले आणि घराबाहेर काढलं. म्हणाली, शिक, पुढे जा! वडील, भाऊ, मित्र यांनीही साथ दिली. म्हणून एकेक पायरी चढत मी माझ्या ड्रीम जॉबपर्यंत पोहचलो. ...
सुंदर पिचाई हे गुगलचे प्रमुख. त्यांना बहुधा लहानपणी अनेक आघाड्यांवर लढणारी आई आठवत असेल! म्हणून त्यांनी एक अफलातून गोष्ट आणली. आता आॅर्डर सोडायचा अवकाश ती गोष्ट फोनवर अनेक कामं करायला हजर! ...
माझा एक मित्र. त्याच्या प्रेयसीला पोहे आवडायचं म्हणून हा रोजच तिला डब्यात पोहे नेऊ लागला. एकदिवस बिचारी कंटाळली, डब्बा फेकून मारला. टण्णू आला डोक्यात. पण याला वाटलं, पोह्यात शेंगदाणे नव्हते म्हणून मारलं असेल. दुसऱ्या दिवशी परत पोह्यापेक्षा शेंगदाणे ज ...
राजकारणात करिअर करायचं तर बेसिक क्वॉलिफिकेशन काय हवं? घराण्यात राजकारणाची परंपरा नाही तर सोबत गुंडपुंडांची फौज. भल्या-बुऱ्या मार्गांनी मिळवलेला प्रचंड पैसा. मात्र राजकारणाचा पोत बदलत असताना राजकारणातही करिअरच्या नव्या वाटा तयार होत आहे. पुण्यातील एमआ ...