1992 पासून महाविद्यालयांत होणार्या निवडणुका बंद झाल्या. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्या पुन्हा सुरू होणार आहेत. लोकशाही देशात विद्याथ्र्याना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव देणार्या या निवडणुकांचा ‘प्रॅक्टिकल थरार’ नेमका असतो कसा? ...
शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या, पण फराळवाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. -जमेल? ...
दिवाळी आता आपल्या उंबरठय़ावर उभी आहे. आनंदाची तोरणं दारावर चढायला आतूर आहेत. अशा वातावरणात मी भेटायला गेले मुंबईत धारावीतल्या कुंभारवाडय़ात. इथं लाखो पणत्या बनतात. इथले ‘तरुण’ हात दिवसाला 16-16 तास पणत्या बनवतात. रंगवतात. इथली ‘तरुण’ दिवाळी अशी कष्ट ...