रविजा सिंगल. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची कन्या. फक्त 19व्या वर्षी तिनं आयर्न मॅन ही स्पर्धा नुकतीच यशस्वी पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात तरुण खेळाडू ठरली आहे. तो विक्रम आपल्या नावावर को ...
नोकरीसाठी जाहिरात निघणं हेच आता बंद होईल, लिंकडीनसारख्या माध्यमातून मुलाखतीला बोलावणं, व्हिडीओ रेझ्युम पाठवा म्हणणं आणि ते व्हिडीओ पाहून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं उमेदवाराला मुलाखतीला बोलावणं हे नवीन चक्र पुढय़ात उभं आहे. ...
सलवार आता कुणी घालतं का? चुडीदार तर आउटडेटेडच झाली असं आताशा कुणीही सहज म्हणत पलाझो, सिगारेट पॅण्ट हे सारं ‘मॉडर्न’ म्हणून स्वीकारतं. पण सलवार-कमीज हा ट्रेण्ड आधुनिक झाला आणि आता काळाचा एक टप्पा ओलांडून पुढं निघाला. ही गोष्ट फक्त त्या पोषाखाची नाही ...
हिवाळ्यात ट्रेकिंगला जाणार्यांची संख्या प्रचंड वाढते. पण डोंगर चढणारे, भटकणारे सारेच ट्रेकर असतात का? आपण विचारू स्वतर्ला, आपण ट्रेकर की डोंगर पर्यटक? ट्रेकिंग आणि पर्यटन यात फरक असतो, हेच आपण का विसरतो? ...
सेफ्टी बेल्ट न लावता गगनचुंबी इमारतींवर चढणं, कठडय़ांवरून हात मोकळे सोडून चालणं, पुशअप मारणं, झोपणं, लोंबकळणं आणि एका इमारतीवरून थेट शेजारच्या इमारतीवर उडी मारणं.. ...