लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंग- अमर्याद संधी देणारं नवीन काम - Marathi News | Cyber Security and Hacking- An Outstanding Opportunity | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंग- अमर्याद संधी देणारं नवीन काम

सगळे व्यवहार ऑनलाइन व्हायला लागले, पैशांचेही, भावनांचेही. त्या व्यवहारातही सुरक्षितता आणि गुन्हे झालेच तर त्याचा शोध यांची जबाबदारी सांभाळणारं एक सतत बदलतं जग ...

big data- उद्या-परवाही टिकेल असा करिअर ऑप्शन - Marathi News | big data- new Career option! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :big data- उद्या-परवाही टिकेल असा करिअर ऑप्शन

सर्वत्र साठत चाललेल्या ‘माहिती’च्या अवाढव्य साठय़ांची व्यवस्था कशी लावायची, हे शोधणार्‍या तंत्रज्ञानाचा विस्तार ...

AI - ‘ढ’ संगणकात अचानक बुद्धी निर्माण झाली तर? - Marathi News | AI - a new way of bright career! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :AI - ‘ढ’ संगणकात अचानक बुद्धी निर्माण झाली तर?

कृत्रिम बुद्धिमत्ता - संगणकाला कामाला लावण्याचं काम ...

2019: या वर्षी चर्चेत राहतील अशा करिअरच्या 9 नव्या वाटा - Marathi News | 2019: 9 new hot Jobs, try this! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :2019: या वर्षी चर्चेत राहतील अशा करिअरच्या 9 नव्या वाटा

आपल्याला आज जे जमतं त्याचा दोन वर्षानी कुणाला काहीही उपयोग नाही! त्याविषयी दुःख करत राहाल तर कुणीही तुमच्यासाठी रखडणार नाही! ...

नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या सोबत काय नेणार? - Marathi News | What will you take with you during enter in the new year? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या सोबत काय नेणार?

सरत्या वर्षाला निरोप देताना काय येतंय मनात? काहीच छान घडलं नाही असं, की बरंच काही चांगलं घडलं, आता अजून काही फार चांगलं घडेल? आपण काय नेणार नव्या वर्षात सोबत ...

थर्टीफस्ट जवळ आलाय तुम्ही पार्टीच्या की संस्काराच्या...कोणत्या गटात आहे ते लवकर ठरवा! - Marathi News | You have come close to 31 Dec.. have you decide to celebrate or not? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :थर्टीफस्ट जवळ आलाय तुम्ही पार्टीच्या की संस्काराच्या...कोणत्या गटात आहे ते लवकर ठरवा!

थर्टीफस्ट साजरा करणार्‍यांचे दोन गट असतात. एक रात्री पार्टी करणारे, दुसरे पहिल्या सूर्याच्या स्वागताला भल्या पहाटे दबा धरून बसणारे ! तुम्ही कोणत्या गटात आहात, ते ठरवा ! - सोप नाही ते, इतकंच सांगतो ...

युवाल हरारी.. ते महत्त्वाचे का आहेत? - Marathi News | Yuval Harari .. Why he is important today for youth ? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :युवाल हरारी.. ते महत्त्वाचे का आहेत?

तरुणांचे आदर्श कोण असतात?जे श्रीमंत, देखणे, लोकप्रिय असतात ते? पण मग या नव्या काळात काही तरुणांसाठी जे आयकॉन ठरत आहेत, ते कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर युवाल नोहा हरारींना भेटायला हवं. त्या भेटीविषयी. ...

तंत्रज्ञान कितीही बदलू देत पण माणसाकडे काहीतरी खास आहे. ते काय? - Marathi News | No matter how much technology changes, there is something special to humans. What is that? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तंत्रज्ञान कितीही बदलू देत पण माणसाकडे काहीतरी खास आहे. ते काय?

जग बदलतंय, वेगानं बदलतंय. यंत्र नोक-या खातील; माणसांना आव्हान देतील, ही चर्चा कितीही खरी असली तरी माणसाकडे असं काही आहे जे ‘खास’ आहे. ...

ऑनलाइन चॅटिंगची चटक लागते तेव्हा - Marathi News | A story of addiction of online chatting | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ऑनलाइन चॅटिंगची चटक लागते तेव्हा

ओळखदेख नसणा-या कुणाशीही ऑनलाइन सगळं शेअर करणा-या किशोरवयीन जगात डोकावताना दिसणारं एक चित्र ...