कॉलेजला पाय लागले की वाटतं, आपल्याकडे बाइक असावीच. ही बाइक मग तारुण्याची मैत्रीण होते, वेगाची चटक लावते आणि त्या वेगावर स्वार होत देशाची टोकं पालथी घालत तरुण मुलं निघतात सुसाट! ...
या आठवडय़ात कुठला ट्रेक?. हा प्रश्न तरुण मुलांच्या विकेन्डचा भाग कधी झाला हे लक्षातही आलं नाही. रानोमाळ भटकत डोंगरमाथ्यावर जाण्याची ही क्रेझ काय सांगते? ...
मी ज्या इमारतीत राहात होते, तिथं कामाला असलेला वॉचमन माझ्याकडे येणार्या पाहुण्यांना कुतूहलानं विचारत असे, जवान लडकी अकेली क्यू रहती हैं? - मी करतेय तो प्रयोग इतका ‘सहज’ नाही; हे हळूहळू कळत गेलं! ...
हवं ते शिकायचं म्हणून नोकरीतून गॅप घेणं, शिक्षणासाठी पैसे साचवायचे म्हणून गॅप घेऊन नोकरी करणं, सेवाक्षेत्रात पडेल ते काम करणं असं करणारे तरुण नक्की काय करत असतात? ...