लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुम्ही उमेदवार पाहून तुमचं मत देणार की पक्षाला मत देणार? - Marathi News | Lokmat Oxygen- First time voters survey 2019 - Party of candidate, who will you vote? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुम्ही उमेदवार पाहून तुमचं मत देणार की पक्षाला मत देणार?

प्रथम मतदान करणारे मतदार अखेरच्या क्षणार्पयत कुंपणावर असतात, या पारंपरिक समजाला तडा र्‍ मत कुणाला द्यायचं ते अद्याप ठरलेलं नाही असे तरुण मतदार सरासरी 15 टक्क्यांच्या आत. मुलींचं ‘कन्फ्यूजन’ मुलांपेक्षा थोडं अधिक! ...

तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असं वाटतं का? - Marathi News | Lokmat Oxygen- First time voters survey 2019 - Do you think your Vote is Important & makes different? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असं वाटतं का?

सामूहिक लोकशाहीवर पक्का विश्वास; पण व्यक्तिगत स्तरावर हतबलता मुलांना वाटतं, नागरिकांच्या ‘मता’ला ‘किंमत’ अर्थातच आहे; पण ‘माझ्या एका मता’ला ती आहे का, याविषयी मात्र शंका! ...

आजच्या राजकीय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे का? - Marathi News | Lokmat Oxygen- First time voters survey 2019 - Do you believe in today's political system? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आजच्या राजकीय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे का?

निम्म्या मुलांचा विश्वास आहे र्‍ उरलेल्यातल्या निम्म्यांना ही व्यवस्थाच फिजूल वाटते . बाकीचे म्हणतात, नक्की कसं सांगणार? मुलांपेक्षा मुलींचा भरवसा कणभरच अधिक! ...

महाराष्ट्र आणि गोव्यातल्या ‘फर्स्ट टाइम व्होटर्स’च्या डोक्यात काय शिजतंय? - Marathi News | First time voters in Maharashtra and Goa, what they want , what will they do? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :महाराष्ट्र आणि गोव्यातल्या ‘फर्स्ट टाइम व्होटर्स’च्या डोक्यात काय शिजतंय?

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच बोटाला शाई लावणार्‍या ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ पहिलं मत र्‍ लोकमत टीम पोहचली राज्यभरातल्या कॉलेज कॅम्पसवर! काय लागलं हाताला? जनरेशन Z- हिंमत आणि हतबलता! कन्फ्यूजन आणि किचाट! ...

द सॉकर सिटी - कोल्हापुरी फुटबॉलची रांगडी गोष्ट. - Marathi News |  The Soccer City - Meet Sachin Suyrvansi & kolhapur football story! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :द सॉकर सिटी - कोल्हापुरी फुटबॉलची रांगडी गोष्ट.

राडा झाला आणि कोल्हापुरातला फुटबॉल आता पुन्हा ‘थांबला !’ मात्र कोल्हापूरच्या रांगडय़ा मातीतील फुटबॉलची मौज सांगणारा सचिन सूर्यवंशीचा द सॉकर सिटी हा सिनेमा मात्र नेमका तेव्हाच फिल्मफेअर जिंकून आला. ...

मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय? - Marathi News | mobile use & cyber crime, see the changing cyber crime record in Maharashtra. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय?

पुण्यात आनंदवन नावाचं मोबाइल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आहे. मोबाइलचं व्यसन आहे आणि ते इतर व्यसनांइतकंच घातक आहे, त्यानं आयुष्य भरकटायला लागलं याची जाणीव झालेले अनेक पालक आणि तरुण या केंद्रात येतात. त्या केंद्रानं राज्यभरातून सायबर पोलिसांकडून म ...

आपण मोबाइल अ‍ॅडिक्ट आहोत हे कसं ओळखाल? - Marathi News | Are you Mobile addict? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आपण मोबाइल अ‍ॅडिक्ट आहोत हे कसं ओळखाल?

आपल्याला मोबाइलचं व्यसन लागलेलं आहे का?  विचारा हे प्रश्न स्वतःला ...

मोबाइलवर टुकटुक गप्पा पण प्रत्यक्षात तोंडातून शब्दच फुटत नाही, असं होतंय तुमचं? - Marathi News | Are you homophobic? new lifestyle disease! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मोबाइलवर टुकटुक गप्पा पण प्रत्यक्षात तोंडातून शब्दच फुटत नाही, असं होतंय तुमचं?

मोबाइल अ‍ॅडिक्शन नोमोबाइलफोबिया अर्थात नोमोफोबिया हा शब्द आता नवीन नाही. मात्र व्यसनामुळे होणारी गुन्हेगारी कृत्यं, अपघात आणि अडनिडय़ा वयात हरवणारा मानसिक तोल हे सारं आता मोठय़ा शहरांतून खेडय़ापाडय़ांतही पाझरलं आहे, त्या नोमोफोबिक वास्तवाची ही झलक. ...

1 मुलगी 365 दिवस आणि भारतभर सोलो जर्नी - Marathi News | 1 girl 365 days and solo Journey across India, meet Pune girl Rakhi Kulkarni | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :1 मुलगी 365 दिवस आणि भारतभर सोलो जर्नी

तिनं ठरवलं एकटीनं भारत पहायला जायचं. पण पैसे? तिनं दोन वर्षे पैसे जमवले आणि मग बॅक पॅक करून थेट देशभर फिरली. वर्षभर. त्या प्रवासात भेटलेल्या भारतानं तिला काय दिलं हे तिच्याच शब्दात. ...