शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

उघडे डोळेच फोटो काढणार?

By admin | Updated: July 5, 2016 13:29 IST

डोळ्यात ( चष्म्याऐवजी) ज्या लेन्स वापरतो, त्यांनी आता फोटो काढता येऊ शकतात किंवा व्हिडीओ शुटींग करता येऊ शकतं, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?

- स्वप्नील जोशी
 
डोळ्यात ( चष्म्याऐवजी) ज्या लेन्स वापरतो, त्यांनी आता फोटो काढता येऊ शकतात किंवा व्हिडीओ शुटींग करता येऊ शकतं, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?
जरा अवघडच आहे हे खरं वाटणं, पण आता हे शक्य आहे. सोनी कंपनीने विकिसत केलेल्या ‘ स्मार्ट लेन्स ’ मुळे   डोळ्याची  पापणी न लवताही हे सारं करता येऊ शकेल!
या लेन्स मध्ये विशिष्ट तंत्रज्ञान विकिसत करण्यात आले असून यात सेन्सर, प्रोसेसर आणि स्टोअरेज स्पेस विकिसत करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे लेन्स द्वारे काढलेला फोटो कुठे सेव्ह करायचा असा प्रश्न देखील निर्माण होत नाही त्याचप्रमाणे या लेन्सने काढलेले फोटो कंप्युटर, लॅपटॉप किंवा प्रोजेक्टर सारख्या उपकरणांवर सहज बघणं शक्य होणार आहे, अशा उपकरणांवर फोटो किंवा आपण काढलेले व्हिडीओ बघण्यासाठी वायरलेस अ‍ॅण्टिनाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
 
 
 जाणूनबुजून पापण्यांची उघडझाप केल्यावरच आपण या लेन्स ने चित्रीकरण करू शकतो तसेच झूम इन किंवा झूम आउट साठी देखील डोळे विशिष्ट अंशात वळवावे लागणार आहे  आणि या लेन्सचा कॅमेरा फोकस करायचा असेल तर तीन वेळा डोळे मिचकावे लागतील तसेच स्टोअर केलेले फोटो सुद्धा डोळ्यांची हालचाल केल्यावर बघता येणे सहज शक्य होणार आहे.
सोनी कंपनीने या प्रणालीच पेटंट मंजुरीसाठी पाठवलं आहे. आता डोळे हे जुल्मी गडे नव्हे तर रेकॉर्डर गडे असं म्हणावं लागेल!