only Ravana can afford not wear helmet

By Admin | Updated: December 5, 2014 12:07 IST2014-12-05T12:07:25+5:302014-12-05T12:07:25+5:30

ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेस कसा बघता बघता ग्राऊंडवर कोसळला, पाहिलंत? त्याच्या डोक्यावर हेल्मेट होतं, तरी ‘तो’ बॉल आदळलाच त्या हेल्मेटला चुकवून !! आणि तुम्ही तर बुंगाट बाईक चालवता गजबजलेल्या रस्त्यांवर ! .. आणि तरीही????

Only Ravana can afford not wear helmet | only Ravana can afford not wear helmet

only Ravana can afford not wear helmet

 रावणाला दहा डोकी होती, तुम्हाला आहेत का?. तरी किती एक्सक्युजेस सांगता??

 
 
बुंगाट बाईक चालवताना वारं अंगावर चढलं पाहिजे, कान-नाक-तोंडात घुसलं पाहिजे,
तर झुम झुम झुम एक्सलेटर पिळण्यात मज्जा !
हेल्मेट घालून कानात वारंच घुसलं नाही तर फील तरी येईल का काही बायकिंगचा?   थ्रिल पाहिजे, 
तर डोकं मोकळंच ठेवायचं.
 
केस फार गळतात हेल्मेट घातलं की, डोक्याला मधोमध  टक्कल पडतं ! एकदम चिवड्यात लाडूच.!
तरुणपणी कोण टक्कल पाडून घेईल?
 
प्लीज, किती पुरुषी दिसतं ते बोजड हेल्मेट !मुली आणि हेल्मेट? शक्यच नाही !
एकदम बोगस !!
 
आपण इथं शहरात चालवतो गाडी, एकदम स्लो, एकदम सेफ. त्यात सतत ट्राफिक जाम.
हवं कशाला हेल्मेट?
 
मुळात हेल्मेटचं लोढणं डोक्यावर आणि खर्च बोकांडी घ्यायचाच कशाला?नस्ती फॅडं काढतात.
काही गरज नाही त्याची!
 
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com

Web Title: Only Ravana can afford not wear helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.